कृषि आयुक्तालयाच्या स्थापनेस सन १९८४ मध्ये १०० वर्षे पुर्ण झाल्याच्या घटनेची स्मृती रहावी, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सहयोगाने मार्च १९८४ साली नागपुर येथे राष्ट्रीय कृषि जत्रा भरविली होती. कृषि आयुक्तालयाची (पुर्वीचे कृषि संचालनालय) शेती संवत्सरी साजरी करण्याचा एक भाग म्हणून कृषि वि'ापीठातील कृषि शास्त्रज्ञांचा तसेच कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास व फलोत्पादन, ग्रामिण विकास, ज्यामध्ये बायोगॅसचा वापर, शेतक-यांचा विकास इत्यादी संलग्न क्षेत्रात अव्दितीय कार्य करणा-यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत दरवर्षी एकुण १० (दहा) शेतकरी अथवा संस्थाना कृषिभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सदर पुरस्कारासाठी निवड होणा-या व्यक्तीस अथवा संस्थाना प्रत्येकी रुपये ५०,०००/- (रु. पन्नास हजार मात्र) रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र तसेच त्या व्यक्तीस सपत्निक सत्कार केला जातो, असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समिती मार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या शेतक-यांस अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.
सन २०१३ अखेर २३८ कृषिभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत.
Awardee farmers from last 3 years
सन २०११
- श्री. चंद्रकांत बाबाजीराव देशमुख मु.काराव, पो.वांगणी, ता. अंबरनाथ, जि.ठाणे
- श्री. शरद गंगाधर पाटील मु.पो.सतखेडा,ता-धरणगांव,जि- जळगांव
- डॉ. दत्तात्रय सहदेव वने मु.पो.मानोरी, ता.राहुरी, जि.अहमदनगर
- श्री. संजीव गणपतराव माने मु.पो.आष्टा, ता. वाळवा, जि.सांगली.
- श्री. मनोहर मारुती साळुंखे मु.पो. नागठाणे, ता.जिल्हा. सातारा
- श्री. संतोष गुलाबराव जाधव मु.पो.बहिरगाव , ता.कन्नड, जि. औरंगाबाद
- श्री. राजपाल गोविंदराव शिंदे मु. माळेगाव, (क.), ता.निलंगा, जि. लातूर
- श्री. रामराव मारोतराव कदम मु.भोगाव, पो.देळुब,(बु.), ता.अर्धापूर, जि.नांदेड
- श्री. मंगेश प्रभाकर देवहाते रा. सिंभोरा, ता. मोर्शी, जि.अमरावती
- श्री. श्यामसुंदर गोपाळा बन्सोड मु.भेंडाळा, पो.खातगांव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर,
- श्री. सर्जेराव अप्पा पाटील मु.पो. किसरुळ ता.पन्हाळा जि.कोल्हापुर
सन २०१२
- श्री. अनिल नारायण पाटील मु.सांगे, पो.गोहे, ता. वाडा, जि.ठाणे
- श्री. मधुसुदन केशव गावडे मु.पो.वेतोरे,पालकरवाडी ता-वेंगुर्ला,जि- सिंधुदूर्ग
- श्री. बाळासाहेब शंकर मराळे मु.पो.शहा, ता.सिन्नर, जि.नाशिड्ढ
- श्री. सुदाम किसन करंके मु.पो.तहाडी, ता.शिरपूर, जि.धुळे.
- श्री. हिरालाल छत्रु पाटील मु.कुरवेल, ता.चोपडा जिल्हा. जळगाव
- श्री. अरुण गोविंद मोरे मु.पो.शिरोली ख्ुर्द , ता.जुन्नर, जि. पुणे
- श्री. मच्छिंद्र भागवत घोलप मु.पेा. हनुमंतगाव, ता.राहता, जि.अहमदनगर
- श्री. विष्णु रामचंद्र जरे मु.बहीरवाडी, पो.जेऊर, ता. जि.अहमदनगर
- श्री. हंबीरराव जगन्नाथ भोसले मु.पेा. खेाडशी , ता. कराड, जि.सातारा
- श्री. सूर्याजी गणपत पाटील मु.पो. परीते, ता. करवीर, जि. कोल्हापूर,
- श्री. जगन्नाथ गंगाराव तायडे मु.औरंगपूर ता.जि.औरंगाबाद
- श्री. सूर्यकांतराव माणिकराव देशमुख मु.पेा. झरी, ता., जि.परभणी
- श्री. रविंद्र रामकृष्ण मुळे मु.खानजमानगर, पो.हरम, ता.अचलपूर जि.अमरावती
- श्री. सुधाकर रामचंद्र बानाईत मु.पेा. म'ापूरी , ता. मुर्तीजापूर, जि.अकोला
- श्री. रामभाऊ किसनजी कडव मु.इंदूरखा पो. कोथूर्णा, जि. भंडारा,
- श्री. देवाजी मारोती बनकर मु.पो. सडक अर्जूनी जि.गोंदिया
सन २०१३
- श्री. रमेश बाबाजीराव देशमुख मु. काराव,पो. वांगणी ता. अंबरनाथ, जि. ठाणे
- श्री. शरदराव पुंडलिकराव पा. ढोकरे मु.पो. खेडगाव, ता. दिंडोरी, जि.नाशिक
- गो-विज्ञान अनुसंधान व बहुउ'ेशिय संस्था, भुसावळ, अध्यक्षः -श्री.प्रभाकर मुरलीधर उपाख्य
बापूराव मांडे मु.पो.हरिपुरा,ता.यावल,जि.जळगांव मो.नं. ९८२३५७१०३६
- श्री. महादेव बापुराव शेंडकर मु.पो. पिंपरी,ता.पुरंदर जि. पुणे मो.नं. ९८८१९१२०२१
- श्री. श्रीराम सखाराम गाढवे मु.पो. आर्वी, ता. जुन्नर,जि. पुणे मो. ७५८८०३१७७७
- डॉ. संजय ज्ञानदेव पाटील मु.पो. तळसंदे, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर मो.नं.९८२३०८०८३९
- श्री. आनंदराव काकासाहेब देशमुख मु.पो. ईट, ता. भुम,जि. उस्मानाबाद मो.९९२०२०३२३३
- श्री. विजय आण्णाराव नरवाडे मौजे पार्डी (बु).,ता.वसमत जि. हिंगोली मो.९६०४०५८४८१
- श्री. अशोक राजेसाहेब देशमुख मु.पो.नांदुरा (बु), ता. अहमदपूर जि. लातुर मो.९४२२९४०५६७
- श्री. सबाजीराव महादू गायकवाड मु.पो.हत्तलखिंड, ता. पारनेर जि. अहमदनगर
मो.९४२३१६१२३४
- श्री. परमेश्वर दगडू राऊत मु.पो. पेनूर, ता. मोहोळ जि. सोलापूर मो.९४२२६५०६०१
- श्री. विजय पंडीतराव जाधव मु.पो. सांगवी भुसार, ता. कोपरगाव,जि.अहमदनगर
- श्री. पोपटराव बाबुराव दापके मु.पो. बहिरगाव, ता. कन्नड जि. औरंगाबाद
- श्री. पांडुरंग साहेबराव आवाड मु.पो. आवाड शिरपूरा ता. कळंब जि.उस्मानाबाद
- श्री. रामनाथ बापूराव वाकचौरे मु.पो.बीरगांव, ता. अकोले, जि. अहमदनगर
- श्री.राजेंद्र साताप्पा हांडे रा.आरग, ता.मिरज,जि.सांगली मो.नं.०९८९०१६१६९४