जिजामाता कृषिभूषण

राज्यातील शेती क्षेत्राची सातत्याने होत असलेली प्रगती व या प्रगतीत उत्पादन वाढीत महिलांचाही फार मोठा वाटा आहे व तो सातत्याने वाढत असुन, शेती, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक चळवळीत महिला सातत्याने पुढे येत आहेत. शेती विकासाच्या दृष्टीने ही अतिशय महत्वाची बाब, तसेच शेती क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा यथेाचित गौरव व्हावा व अशा महिलांच्या कार्याने प्रभावित होऊन इतर महिलांमध्ये जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने सन १९९५ पासुन राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत कृषिभुषण पुरस्कारांच्या धर्तीवर फक्त महिलांसाठीच जिजामाता कृषिभुषण पुरस्काराची सुरुवात केली आहे.

राज्यातुन दरवर्षी पाच (५) महिला शेतक­-यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी रुपये ५०,०००/- (रुपये पन्नास हजार) रोख आणि स्मृतीचिन्ह, तसेच पतीसह सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समितीमार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या महिला शेतक­-यांस हा पुरस्कार देण्यात येतो.

सन २०१३ अखेर ९० महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.

सन २०११

  • सौ.सुनिताबाई धनिराम भाजीपाले मु. झिलमिली,पो.कामठा, ता.जि. गोंदिया,
  • सौ. सुलोचना राजकुमार भांगे मु.पो. कंदर ता. करमाळा, जि. सोलापूर
  • सौ. कमलाबाई अजाबराव सुरडकर मु. बेराळा, पो. कोलारा, ता. चिखली, जि. बुलढाणा
  • सौ. चित्रा संजय जोशी रा. वाकला ता. वैजापूर जि.औरंगाबाद.
  • सौ.मनिषा श्रीनिवास पाटील रा.म्हैशाळ ,ता.मिरज.जिल्हा सांगली
  • सौ. सुरेखा भास्करराव दिघे रा. कोल्हेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर

सन २०१२

  • सौ.रंजना रामचंद्र कदम मु.पो. इळये ता. देवगड जि सिंधुदुर्ग मो. ९४२१६४५४३०
  • सौ. सुनंदा प्रभाकर पाटील, गाव- मितावली, ता.चोपडा, जि. जळगाव मेा. ८३०८७१२६५६
  • सौ. शंकुतला जनादर्न संकपाळ, मु.पो झरेगाव, ता. बार्शी जि सोलापुर
  • सौ.पुष्पा अमोल कोरडे मु.पो बोरी बु, ता. जुन्नर जि पुणे मो. ९०९६५१४७५९
  • सौ.साईश्रीया अशोक घाटे, रा. साईमॉ शुभम अपार्टमेंट,बापट मळयासमोर,सांगली जि. सांगली
  • सौ.सरस्वती शिवाजी दाबेकर मु.पो कलिंकानगर नेकनुर ता.जि बीड
  • सौ. अनुपमा भारत कुलकर्णी, श्री. तुळजाभवानी साखर कारखान्या समोर, सर्वे नं- २४१, नळदुर्ग ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद-४१३६०१. मो. ९४२३३५२६५८
  • रीमती निता राजेंद्र सावदे, रा. कणी मिर्झापुर पो. वेणी गणेशपुर, ता. नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती मो. ९८८१९६५११७ /०७२२१२२१०८४
  • सौ.वंदना पंडीतराव सवाई, मु.पो. उत्तमसरा ता. भातकुली जिल्हा अमरावती मो.७५८८०८४४५४
  • सौ. मालतीबाई मधुकर कूथे, मु.पो.गांगलवाडी, ता.ब्रम्हपूरी,जि. चंद्रपूर मो. ९७६५३०८३४०

सन २०१३

  • सौ. मिलन कष्णा राणे, मु.पो. खारपाले, ता. पेण जि. रायगड
  • सौ. चंदकला देविदास वाणी, मु. पो. वणी, ता. जि. धुळे
  • सौ. सुजाता अविनाश थेटे, मु. पो. निमगाव जाळी, ता संगमनेर जि. अहमदनगर
  • सौ. मिनाक्षी मदन चौैगुले, मु. पो. तारदाळ, ता. हातकंणगले, जि कोल्हापुर
  • सौ. वैजयंती वि'ाधर वझे, मु. पो. तमदलगे, ता. शिरोळ जि. कोल्हापुर
  • श्रीमती ज्योती गोपल पागधुने, मे. गोर्धा, पो. हिंगणी, ता. तेल्हारा जि. अकोला