खतांचे परवाने

ई-परवाना ही कृषी निविष्ठा उत्पादन व विक्रेता परवाना अर्ज मंजूर करण्यासाठी आणि निविष्टांची उत्पादन गुणवत्ता आणि उपलब्धता निरीक्षण करण्यासाठी एक ऑनलाइन प्रणाली आहे . या प्रणाली मधून बियाणे, खते, कीटकनाशके यांचे उत्पादन व विक्री परवाने तसेच आयात परवाने मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. निविष्टांचे वितरक ऑनलाइन मासिक विक्री अहवाल सादर करू शकतात. शेतकरी या प्रणाली मधून जवळचे वितरक, किमती व निविष्टांबद्दल विविध माहिती मिळवू शकतात.

ई-परवाना यूरल: http://mahaagriiqc.gov.in/