हा पुरस्कार सन १९६७ सालापासुन दिला जातो. शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारीत शेती औजरांचा वापर, जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे पिकांची लागवड, जमिनीचे सपाटीकरण, कंटुर पध्दतीने पेरणी, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, विहीर / नाला इत्यादीमधील पाणी अडवुन शेतीतील नालाबडींग इत्यादीव्दारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पध्दतीव्दारे पाण्याचा सुयोग्य वापर, पिक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी, शेती पुरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड, निलगिरी, सुबाभ्ुळ इत्यादींची लागवड करणे, स्वतःच्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड व जवळपास शेतक-यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, शासन / सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर व त्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे, इत्यादी निकषांतर्गत शेतीमध्ये शेतक-यांचे एकंदरीत कार्य विचारात घेऊन राज्य शासनाच्या कृषि विभागाकडून आदिवासी गटासह एकुण २५ (पंचवीस) शेतक-यांना अथवा संस्थांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते व प्रत्येकी रुपये ११,०००/- (रुपये अकरा हजार) रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व त्या व्यक्तिचा सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समिती मार्फत राज्यातुन प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या शेतक-यास अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.
सन २०१३ अखेरपर्यत १३२१ शेतकरी निवडण्यात आले
सन-२०११
सर्वसाधारण गट :-
- श्री. विनायक दत्तात्रय गोगटे मु. कोंढाणे, पो. कोंदीवडे, ता.कर्जत, जि. रायगड .
- श्री. नित्यानंद विश्राम झगडे, मु. पो. असगोली, ता. गुहागर जि. रत्नागिरी
- श्री. समाधान दयाराम पाटील मु. उमरे, पो. धुळपिंप्री, ता. एरंडोल, जि. जळगाव
- डॉ. नरेंद्र रावसाहेब भदाणे मु.पो. सामोडे, ता.साक्री, जि. धुळे
- श्री. रामचंद्र बाजीराव नागवडे मु.पो.बाभुळसर बु. ता. शिरुर, जि. पुणे
- श्री. आबासाहेब तुकाराम बंडगर मु.पो. शिरभावी, ता. सांगोला, जि.सोलापूर
- श्री. प्रकाश दिनकर देसाई मु. चिंचवडे तर्फे कळे, पो. भामटे, ता. करवीर, जि. कोल्हापूर
- श्री. सुरेश नाभिराज मगदुम मु.पो. कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर
- श्री. सुरेश ज्ञानदेव चव्हाण मु.पो.हातनूर, ता.तासगांव, जि.सांगली
- श्री. भालचंद्र लक्ष्मणराव भोजने मु.मार्डी, पो अंबड ता.अंबड, जि.जालना
- श्री. लक्ष्मण धुराजी पठाडे मु.पो.आडगांव सरक, ता.जि.औरंगाबाद
- श्री. दत्तात्रय महादेव जाधव मु.पो. उदंडवडगाव, ता. जि. बिड
- श्री. अजितकुमार उत्तमराव मगर मु. आलापूर पांढरी, पो.असोला, ता.जि.परभणी
- श्रीमती. लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे मु.पो. उमरा (वाबळे) ता. जि. हिंगोली
- श्री. सुनिल गुलाबराव महाले मु.पो.वरवट, खंडेराव, ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा
- श्री. हिम्मत उर्फ घनःश्याम माणिकराव जोगदंड, पो.आमखेडा, ता.मालेगाव, जि..वाशिम
- श्री. चिंतामण रामचंद बिसेन मु.पो.हिरडा माली, ता.गोरेगांव, जि.गोंदिया
- श्री. देवानंद भानुदासजी चौधरी मु.पो.आमगांव (दिघोरी), ता.जि.भंडारा
- मालू चिन्ना गावडे, मु.पो. पंदेवाही, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली
आदिवासी गट :-
- श्री. संम्रत यशवंत राऊत मु.खोरीपाडा, पो. हस्तेदुमाला, ता.दिंडोरी, जि. नाशिक.
- श्री. शामाराव झुनकाजी सिडाम मु.पो.बोथली, ता.सावली, जि.चंद्रपूर
- श्री. कालु भद्दू अखंडे मु. कोरडा, पो. गांगरखेडा, ता. चिखलदरा, जि. अमरावती
- श्री. लहु लच्छीराम इनवाते मु.पो.घोटी, ता.रामटेक, जि.नागपूर
- श्री. गंगाराम धोंडू धिंदळे, मु. पो. शिरपुंजे, ता. अकोले, जि. अहमदनगर
- श्री. शामराव काशिराम पवार मु. पो. सुतारे ता. जि. नंदूरबार
सन २०१२
सर्वसाधारण गट :-
- श्री. विजय जगन्नाथ माळी, मु.पो.शिरगाव ता.पालघर ,जि.ठाणे मो.न.९८२२६३८१३७
- श्री. वसंत केरु गायकवाड, मु.पो.आपटी ता.दापोली ,जि.रत्नागिरी मो.न.९२७३११७४७१
- श्री.सुधाकर प्रकाश वाघ मु.खलाणे ता. शिंदखेडा जि. धुळे मो.न.९७३०८५५८८५
- श्री.प्रकाश खुशाल पाटील मु.म्हसावद ता.शहादा जि.नंदुरबार
- श्री. साहेबराव नामदेव मोहिते मु.पो.काटी ता. इंदापुर जि पुणे
- श्री. सचिन अरुणराव जगताप मु.बनपिंप्री पो. मांडवगण ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर
- श्री. अविनाश अरविंद जामदार मु.कोकणगाव पो. हिरडगाव ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर r
- श्री. रवी अशोक पाटील मु.पो अशोक पाटील, मु.पो अर्केलखोप ता.पलूस जि.सांगली
- श्री. आनंदराव गणपत शिंदे मु.पो बोरगाव ता.जि- सातारा मो.न.९८२२३०६३१०
- श्री.बाबासाहेब अण्णासाहेब शिंदे मु.पो.शिवराई ता.वैजापूर जि.औरंगाबाद
- श्री.बाबासाहेब रंगनाथ खांडेभराड मु.पो.माहेर भायगाव ता.अंबड जि.औरंगाबाद
- श्री. तात्यासाहेब तुळशीराम गोरे, मु.पो. अंतरगाव ता. भुम जिल्हा उस्मानाबाद
- श्री. संग्राम माणिकराव डोंगरे,रा. साकेाळ ता. शिरुर अनंतपाळ, जिल्हा लातुर
- श्री.उमेश मोहनराव ठेाकळ मु.पो.दहीगाव गांवडे ता.जि.अकोला मो.न.८८८८९८२६०१
- सौ.चंद्रकलाबाई प्रकाश सुरुशे मु.पो. शेलगाव आटोळ ता.चिखली जि.बुलढाणा
- श्री. अशोक बालराम गायधने मु. शिवणी पो. चिरचाळबांध ता. आमगाव जि गोंदिया
- श्री. दिनेश नामदेव शेंडे मु.मेंढा,पो. पळसगाव(जाट),ता. सिंदेवाही जिल्हा चंद्रपुूर
- श्री.संजय विठठलराव अवचट रा.वाहितपुर पो.सुकळी स्टेशन ता.सेलू जि.वर्धा
- श्री. सिताराम व्येंका मडावी, मु.पो. जिजगाव ता. भामरागड, जि.गडचिरोली
आदिवासी गट
- श्रीमती. कासाबाई दत्तू शिद मु. मढवाडी पो. कळमांड, ता.मुरबाड, जि.ठाणे
- श्री. संजय रतन ठाकरे मु. पो.भावनगर, ता. सटाणा, जि.नाशिक.
- श्री.रमण खापया गावीत मु.पो. रायपूर, ता. नवापूर, जि.नंदुरबार
- श्री. दिगंबर निबांजी गवारी मु.पो.असाणे, ता.आंबेगांव, जि.पुणे
- श्री. किसन भुया कास्देकर रा.बारु,ता.धारणी जि.अमरावती
- श्री. बळवंत सदाशिव डडमल मु.मांडवा(मारवाडी) पो. आमगावदेवळीता. हिंगणा जि.नागपुर
सन २०१३
सर्वसाधारण गट :-
- श्री. एकनाथ बाबू मोरे मु.पो. कादिवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी
- श्री. विजय यशवंत पाटील मु.खंबाळा पो.दाभाड, ता. भिवंडी,जि. ठाणे
- श्री. उल्हास बहिरु जाधव मु.शेणित, ता.इगतपूरी, जि. नाशिक
- श्री. दत्तु रामभाऊ ढगे मु.बेलगाव, ढगा ता. जि. नाशिक
- श्री. संतोष महादेव राऊत मु.पो. निमगांव केतकी,ता. इंदापूर, जि. पुणे
- श्री. दौलत नारायण भाकरे, मु.पो.माळवाडी टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे
- श्री. प्रमोद कल्लाप्पा चौगुले मु.पो. गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर
- श्री. नागेश कृष्णा बामणे मु.पो. सरोळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
- श्री. भिकनराव भिमराव वराडे मु.नळणी,समर्थ नगर, पो.नळणी, बु.ता. भोकरदन, जि. जालना
- श्री. नामदेव कृष्णाजी जगदाळे मु. महाजनवाडी,पो.बोरखेड ता. जि. बीड
- श्री.नारायण भिमराव चौधरी मु.पो. दुधड,ता.जि.औरंगाबाद
- श्री. भिमराव विठ्ठलराव कदम मु. रावणगाव, पो.लगळूद, ता. भोकर, जि. नांदेड
- श्री.शेषराव सोपानराव निरस मु. पडेगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी
- श्री. उत्तमराव शंकरराव भोसले मु.पो.शेंबोली, ता. मुदखेड, जि. नांदेड
- श्री. ज्ञानेश्वर जगदेवराव गायकवाड मु.गिरडा पो.पाडळी ता. जि.बुलढाणा
- श्री.गजानन शेतकरी स्वयंसहायता गट कोंडाळा झामरे मु.पो.कोंडाळा ता.जि.वाशिम
- श्री. प्रदीप केशवराव तेलखडे मु.बहाद्दरपूर पो.फुलआमला ता.भातकुली, जि.अमरावती
- श्री.चोपराम गोविंदा कापगते मु. सिंदीपार, पो.बोपाबोडी ता. सडकअर्जुनी, जि. गोंदिया
- सौ. जिजाबाई वासुदेव बोरकर मु.पो. जाटलापूर, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर
आदिवासी गट
- श्री. तात्या श्रावण हंबीर मु.चिकण्याची वाडी, पो.कुळगाव, ता.अंबरनाथ जि.ठाणे.
- श्री. विजय रामदास पवार मु.कालदर, पो.बोरगाव,ता.साक्री जि.धुळे.
- श्री. दिलीप जेजीराम सुर्यवंशी मु.वाठोडा(केराोबानगर), पो.केळझर, ता.बागलाण, जि. नाशिक
- श्री.नाना इसमल पावरा मु.चोंदवाडे, पो.मांडवी बु.॥, ता.धडगांव जि.नंदूरबार
- श्री. लक्ष्मीकांत सुदाम रेंगडे, मु. खामगांव व गोद्रे, ता. जुन्नर,जि. पुणे.
- श्री.गजानन अरुण कळंबे मु.पो.बान्सी ता.पुसदजि.यवतमाळ
- श्री.कुंजीलाल नरसु कुंभरे मु.पो.उसरीपार ता.रामटेक जि.नागपूर